देशात महिला, मुले व अनुसूचित जातींविरोधात अत्याचारांचे प्रमाण वाढले – एनसीआरबीचा पाहणी अहवाल

एनसीआरबीच्‍या अहवालानुसार सन २०१० च्‍या तूलनेत सन २०११ मध्‍ये देशात महिला तसेच अनुसूचित जाती यांच्‍यावर होणाऱ्या अत्‍याचारांच्‍या घटना वाढल्‍या आहेत. सन २०१० च्‍या तूलनेत २०११ मध्‍ये महिलांवर होणाऱ्या अत्‍याचारांच्‍या गुन्‍ह्यांच्‍या नोंदीत १५००० नी वाढ झाली आहे. लहान मुलांवर होणाऱ्या अत्‍याचारांच्‍या ३३०९८ इतक्‍या गुन्‍ह्यांची नोंद झाली आहे सन २०१० च्‍या तूलनेत ६४०४ ने जास्‍त गुन्‍ह्यांची नोंद करण्‍यात आली आहे. दर पंधरा मिनिटांना एक बाल अत्‍याचाराचा गुन्‍हा घडतो आहे.

सविस्‍तर वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा...

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310411
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
363
384
1161
306392
6687
9677
310411

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 26 guests and no members online