भारत हा पृथ्‍वीच्‍या कोणत्‍या गोलार्धात आहे?

भारत देश हा पृथ्‍वीच्‍या उत्तरगोलार्धात आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीनीच्या भागापैकी बहुतकरून भाग उत्तर गोलार्धात आहे तर जगातील ९०% लोकही उत्तर गोलार्धातच राहतात. भारत हा विषुववृत्ताच्‍या वर उत्तरेकडे आहे. 

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

323666
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
315
435
2864
317834
7449
12493
323666

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 6 guests and no members online