महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग केव्‍हा स्‍थापन झाला?

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्‍वये राज्यातील सर्व ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याकरिता दिनांक २६ एप्रिल १९९४ रोजी करण्यात आली.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

323669
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
318
435
2867
317834
7452
12493
323669

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 9 guests and no members online