इग्नू मध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्‍हर्सीटी अर्थात इग्‍नू मध्‍ये विविध प्रमाणपत्र, पदवी व पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. अर्ज करण्‍याची शेवटची तारीख ३० जुलै २०१२ आहे. रुपये २००/- विलंब शुल्‍क भरुन १४ ऑगस्‍ट २०१२ पर्यंत देखील अर्ज करु शकता. अधिक माहितीसाठी इग्‍नू च्‍या http://www.ignou.ac.in या साईटवर भेट द्या. 

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

323667
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
316
435
2865
317834
7450
12493
323667

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 7 guests and no members online