इंडियन ऑईलची शैक्षणिक व क्रीडा शिष्‍यवृत्ती

इंडियन ऑईल या तेल कंपनीद्वारे शैक्षणिक शिष्‍यवृत्ती व क्रीडा शिष्‍यवृत्ती करीता अर्ज आमंत्रित केले आहेत.

शैक्षणिक शिष्‍यवृत्ती ही १०+/ आयटीआय, अभियांत्रिकी, एमबीबीएस, एमबीए या शाखांकरीता आहे यामध्‍ये मुली, अपंग व्‍यक्‍ती, आणि अजा/अजजा/ यांना विशेष प्रोत्‍साहन आहे. या शिष्‍यवृत्तीच्‍या अधिक माहितीसाठी http://www.eonlineapply.com/ioclscholar2012/Screens/index.aspx या लिंकवर भेट द्यावी.

तसेच क्रीडा शिष्‍यवृत्ती करीता अॅथलेटिक्‍स, बॅडमिंटन, चेस, क्रिकेट, गोल्‍फ, हॉकी, टेबलटेनिस, टेनिस, बिलियर्डस आणि स्‍नुकर्स तसेच इतर खेळांमधील होतकरु खेळाडूंकरीता शिष्‍यवृत्ती आहे. या शिष्‍यवृत्तीच्‍या अधिक माहिती करीता www.iocl.com या लिंकवर भेट द्यावी.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

323674
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
323
435
2872
317834
7457
12493
323674

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 14 guests and no members online