क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र

विविध स्‍पर्धा परिक्षांचा अभ्‍यास करणाऱ्या विद्यार्थीनी व महिलांकरीता क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र (Krantijyoti Study and Training Centre) ही मराठी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जीवन व कार्यकौशल्‍य, नेत़त्‍वविकास या सोबतच विविध स्‍पर्धापरिक्षांची माहिती व त्‍यांचा अभ्‍यास, विविध नोकऱ्यांच्‍या उपलब्‍धता अशी विभिन्‍न माहिती या वेबसाईटवर प्रकाशित करण्‍यात येत आहे. जरी ही वेबसाईट विद्यार्थीनी व महिलांना नजरेसमोर ठेवून सुरु करण्‍यात आली असली तरीही पुरुष मंडळीदेखील या वेबसाईटचा उपयोग करु शकतात.

क्रांतिज्‍योतीच्‍या या उपक्रमाबद्दल आपणांस काय वाटते हे जाणून घ्‍यायला आम्‍हाला आवडेल. आपण आपले विचार आम्‍हाला आमच्‍या This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेलवर पाठवू शकता.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310402
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
354
384
1152
306392
6678
9677
310402

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 17 guests and no members online