पीडीकेव्‍ही मध्‍ये कृषि तंत्र पदविका व कृषि तंत्र निकेतन पदविका अभ्‍यासक्रम प्रवेश सुरु

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, आकोला अंतर्गत शासकिय अनुदानित (घटक/ संलग्‍न) कृषि तंत्र विद्यालयांमध्‍ये कृषि तंत्र पदविका अभ्‍यासक्रम (दोन वर्षांचा – मराठी माध्‍यम) आणि खाजगी संस्‍थांमार्फत कायम विना अनुदानित तत्‍वावर चालणाऱ्या विद्यालयांमध्‍ये जुना अभ्‍यासक्रम उन्नत करुन कृषि तंत्र निकेतन पदविका अभ्‍यासक्रम (तीन वर्षाचा – अर्ध इंग्रजी माध्‍यम) या दोन्‍ही अभ्‍यासक्रमासाठी वर्ष २०१२-२०१३ करिता  एस.एस.सी (१०वी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांकडून ऑनलाईन प्रवेशअर्ज मागविण्‍यात येत आहेत.

केंद्रिय प्रवेशासंबंधीची माहिती पुस्तिका व अर्ज विक्री सुरु होण्‍याचा दिनांक ५ जुलै २०१२ व ऑनलाईन अर्ज भरण्‍याचा अंतिम दिनांक १९ जुलै २०१२ असा आहे.

प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती महाराष्‍ट्र ज्ञान महामंडळ (मज्ञाम), पुणे यांच्‍या http://oasis.mkcl.org/agridiploma व विद्यापीठाच्‍या http://www.pdkv.ac.in या संकेस्‍थळावर आणि मज्ञाम च्‍या अधिकृत एएलसी केंद्रावर उपलब्‍ध असलेल्‍या माहिती पुस्तिकेत देण्‍यात आली आहे.

मैत्रिणिंनो व मित्रांनो,

आपण क्रांतिज्‍योती अभ्‍यास व प्रशिक्षण केंद्र च्‍या या वेबसाईट ला भेट दिल्‍याबद्दल अनेक धन्‍यवाद. शिक्षण व करीयर या विषयांशी संबंधित माहिती आपण आम्‍हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ईमेल वर पाठवू शकता. तसेच तुमच्‍या मित्र-मैत्रिणींना या वेबसाईटला भेट देण्‍यास अवश्‍य सांगा. आणि हो, खालील फेसबुकच्‍या पेजला जर लाईक केले नसेल तर आत्ताच लाईक करा, म्‍हणजे तुम्‍हाला अपडेटस  मिळत राहतील.

Visitors Counter

310434
Today
Yesterday
This Week
Last Week
This Month
Last Month
All days
386
384
1184
306392
6710
9677
310434

सध्‍या येथे उपस्थित आहेत

We have 47 guests and no members online